Ferfar #6396 · अंबक
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1578
- Talathi
- आकाश बापू कांबळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार – विठोबा रामा जगदाळे यांचे मौजे अंबक येथील गट क्रमांक 1578 मधील असणाऱ्या क्षेत्रा पैकी पंचावन्न शतांश पैचा हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.0200 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार:- शैनाज बशीर मुल्ला यांना दुय्यम निंबधक सो खानापूर जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्र 2549/1995 दिनांक-17/08/1995 प्रमाणे रक्कम रुपये 8000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सदर नोंद फेरफार नं - 1159 ने रद्द झाली तरी मा.उपविभागींय अधिकारी कडेगाव उपविभाग कडेगाव यांचेकडील आदेश क्र.आरटीएस.अर्ज नं.142/2024 दिनांक 14/08/2025 नुसार अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत असून फेरफार क्र.1159 बाबत निकालपत्रात नमूद कारणास्तव सह हिस्सेदारांची परवानगीची आवश्यकता नाही तथापि सदरचे क्षेत्र हे गुंठेवारी मध्ये असलेने महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचेकडील राजपत्र असाधारण भाग 4 दि.15 ऑक्टोबर 2024 मधील तरतुदीनुसार १) महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R&FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार लिहून घेणार यांचे नाव कब्जेदार सदरी नोंद केली. सदर क्षेत्राचा वापर रहिवासी म्हणजेच खऱ्याखुऱ्या बिनशेती कारणाकरिता होत असल्याने नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.