Ferfar #6400 · अंबक
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : लोकनेते श्री मोहनराव कदम सोनहिरा अर्बन को-ऑप सोसा , वांगी
लिहुन देणार : बालाजी धोंडीराम जगदाळे रा. अंबक यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1048, 1125, 1230, 1303 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.