Ferfar #6402 · अंबक
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- आकाश बापू कांबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सोनहिरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या , चिंचणी
लिहुन देणार : लक्ष्मी शंकर शिरतोडे , शिवाजी शंकर शिरतोडे रा. अंबक यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 174 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.