सातबारा Watch

← आसद

Ferfar #4784 · आसद

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
661, 870, 998
Talathi
NIHALAHAMAD GANISO ATTAR
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : आसद सर्व सेवा सोसा , आसद लिहुन देणार : विजय नामदेव जाधव रा.आसद गट नंबर/ सर्वे नंबर 661, 870, 998 यांनी आसद सर्व सेवा सोसा यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.16 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय नामदेव जाधव , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 370000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.