Ferfar #4785 · आसद
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : आसद सर्व सेवा सोसा
लिहून घेणार : जोतीराम रामचंद्र जाधव यांनी गट क्रमांक 692,782/अ,782/ब जोतीराम रामचंद्र जाधव यांनी आसद सर्व सेवा सोसा यांचा र रु २०००००/- चा बोजा घेतला. 3583 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.