सातबारा Watch

← आसद

Ferfar #4786 · आसद

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
692, 782/अ, 782/ब
Talathi
NIHALAHAMAD GANISO ATTAR
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : आसद सर्व सेवा सोसा लिहून घेणार : जोतीराम रामचंद्र जाधव यांनी गट क्रमांक 692,782/अ,782/ब वरील आसद सोसा बोजा जोतीराम जाधव रु ९०,००० दि ३१/१२/१५ - 2768 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.