Ferfar #2552 · सोनसळ
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र .155/दुरुस्ती/एस आर /13/2025
आदेश दिनांक : 20/07/2026.
माननीय तहसीलदार कडेगाव यांचे कडील क्रमांक 155 दुरुस्ती एस आर /13/2025 दिनांक 20 /07/ 2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे सोनसळ येथील गट नंबर 790/1, 790/2 या जमिनीमध्ये सातबारा मधील कब्जेदार सदरील गुलाबराव, माधवराव, लालासो अपाक कोर्ट ऑफ वॉर्ड्स संस्थान औंध मे. रामकृष्ण अशी असलेली नोंद कमी करून अर्जदार यांचे नावाचे नोंद कायम ठेवणे बाबत आदेश देण्यात आले प्रमाणे ही नोंद घेण्यात आली. आदेश अपलोड केलेला आहे