Ferfar #2522 · कान्हरवाडी
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 285/अ/1
- Talathi
- RAMESH HARIDAS PAWAR
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : अंकुश भिकू लगाडे
गहाणखत लिहुन देणार : गणेश दगडू लगाडे रा. कान्हरवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 1772-2025 दिनांक 08/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/अ/1 क्षेत्र 0.4000 आर मुदत 5 वर्ष गहाण स्वरूपी मुदत खरेदी दाखल करणेबाबत अंकुश भिकू लगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा मुदत 5 वर्ष गहाण स्वरूपी मुदत खरेदी दिली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.