Ferfar #6227 · मो.वडगांव
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 982
- Talathi
- NIHALAHAMAD GANISO ATTAR
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : विठ्ठल मोहन भोसले यांनी गट क्रमांक 982 विठ्ठल मोहन भोसले यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शा. देवराष्ट्रे यांचे कडून र रु १,१०,०००/- कर्ज घेतले. 4635, विठ्ठल मोहन भोसले यांनी बँक ऑफ महाराष्ट्र कडून र रु 110000/- कर्ज घेतले. 4780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.