सातबारा Watch

← मो.वडगांव

Ferfar #6230 · मो.वडगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
229/1
Talathi
NIHALAHAMAD GANISO ATTAR
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : अंबक सर्व सेवा सोसा लिहून घेणार : प्रमोद भिकाजी देशमुख यांनी गट क्रमांक 229/1 तपशिल : प्रमोद भिकाजी देशमुख यांनी अंबक सर्व सेवा सोसा यांचा र रु ३०००००/- चा इकरार केला. - 5703 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.