Ferfar #6233 · मो.वडगांव
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : मो वडगाव विकास सोसा , मो वडगाव
लिहुन देणार : मयुरेश महादेव जाधव रा.मो वडगाव यांनी मो वडगाव विकास सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 727/1, 731/1 क्षेत्र 1.10 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.