सातबारा Watch

← मो.वडगांव

Ferfar #6235 · मो.वडगांव

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
727/1, 731/1
Talathi
NIHALAHAMAD GANISO ATTAR
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मो वडगाव विकास सोसा , मो वडगाव लिहुन देणार : स्वप्नील महादेव जाधव रा. मो.वडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 727/1, 731/1 यांनी मो वडगाव विकास सोसा यांचेकडील पत्र दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 333000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील महादेव जाधव , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 333000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.