सातबारा Watch

← रामापूर

Ferfar #8363 · रामापूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
231/3/1
Talathi
Nayansing Nakulsing Gangurde
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महादेव (काका)नागरी सह.पत संस्था मर्या.रामापूर गहाणखत लिहुन देणार : गणेश किसन शिंदे रा. रामापूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2236-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/3/1 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश किसन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.