Ferfar #8379 · रामापूर
कडेगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : महादेव (काका) नागरी सहकारी पतसंस्था मर्या , रामापूर
लिहुन देणार : राजश्री मधुकर शिंदे रा. रामापूर यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 174/9/अ, 174/9/ब वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.