सातबारा Watch

← वांगी

Ferfar #20655 · वांगी

कडेगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
GAUSMAHAMAD BABASAHEB LANDGE
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वांगी लिहुन देणार : अर्चना किरण कुंभार, चंदाताई हरिदास कुंभार, सुरज हरिदास कुंभार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 568 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,20,000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना किरण कुंभार, चंदाताई हरिदास कुंभार , सुरज हरिदास कुंभार, यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 30/101 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,20,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.