Ferfar #13705 · मौजे डिग्रज
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324
- Talathi
- अभिजीत सर्जेराव पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कसबे डिग्रज विकास सेवा संस्था मर्या , कसबे डिग्रज
लिहुन देणार : ओंकार अशोक कोळी रा. मौजे डिग्रज यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 324 क्षेत्र 0.32 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.