सातबारा Watch

← मौजे डिग्रज

Ferfar #13706 · मौजे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
429
Talathi
अभिजीत सर्जेराव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : मौजे डिग्रज सर्व सेवा सहकारी सेवा सोसायटी लि., मौजे डिग्रज लिहुन देणार : दादासो आण्णा पाटील रा. मौजे डिग्रज यांनी मौजे डिग्रज सर्व सेवा सहकारी सेवा सोसायटी लि., मौजे डिग्रज इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 429 क्षेत्र 0.87 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.