सातबारा Watch

← मौजे डिग्रज

Ferfar #13712 · मौजे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
655
Talathi
अभिजीत सर्जेराव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ए.पी.पाटील सर्वोद्य ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित हसुर लिहून घेणार : जगन्नाथ सुबराव अर्जुने यांनी जगन्नाथ - र्वोदय ग्रा. बिगरशेती सह पतसंस्थ मर्या हासुर शाखा नांद्रे रु-८००००/- - 8775 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.