सातबारा Watch

← मौजे डिग्रज

Ferfar #13717 · मौजे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
अभिजीत सर्जेराव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली, मिरज 1 लिहून देणार : सागर प्रकाश पाटील रा. मौजे डिग्रज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8847 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 924000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 924000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.