Ferfar #13719 · मौजे डिग्रज
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- अभिजीत सर्जेराव पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : मौजे डिग्रज सर्व सेवा सहकारी सोसायटी लि, मौजे डिग्रज
लिहुन देणार : विलासमती शांतीनाथ गीताजे रा. मौजे डिग्रज यांनी मौजे डिग्रज सर्व सेवा सहकारी सोसायटी लि, मौजे डिग्रज इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 211 क्षेत्र 0.55 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.