सातबारा Watch

← कसबे डिग्रज

Ferfar #26468 · कसबे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
616
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- लक्ष्मीबाई दत्तू तेली रा. कसबे डिग्रज(खाता क्रमांक2883) यांचे गट/सर्व्हे क्रमांक616, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5575 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वसंत सूरगोंडा पाटील , (खाता क्रमांक :-7279)गट/सर्व्हे क्रमांक 616 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : कुसुम बाप दत्तू तेली (खाता क्रमांक :- 0) ,प्रमिला प्रकाश विभूते (खाता क्रमांक :- 0) ,आशा अरुण विभूते (खाता क्रमांक :- 0 ) , यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली सदर सदरची नोंद हि महसलू व वन विभाग यांचेकडील दिनांक 3 /11/2025 रोजीचा अध्यादेश व महसलू व वन विभाग यांचेकडील क्र. R&FD-31060(60)/13/ 2025 MRF (Desk- L1) (Comp. No. 1333447) दिनांक ४.११.२०२५ अन्वये रस्त्याच्या वहिवाटीकरिता घेण्यात आली .खरेदी दस्त क्रमांक 3173 दिनांक 22/05/2019 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.