Ferfar #26469 · कसबे डिग्रज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1499
- Talathi
- शिवाजी शंकर चव्हाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली. (लिहून घेणार)
गहाणखत लिहुन देणार : इंद्रजित शंकरराव चव्हाण रा. कसबे डिग्रज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9262-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1499 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंद्रजित शंकरराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.