सातबारा Watch

← कसबे डिग्रज

Ferfar #26484 · कसबे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 180, 2062
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : कसबे डिग्रज वि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्या , कसबे डिग्रज लिहुन देणार : योगेश धनपाल मासुले रा. कसबे डिग्रज यांनीकसबे डिग्रज वि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्या कसबे डिग्रज यांच्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 166, 180, 2062 क्षेत्र 0.57 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.