Ferfar #26486 · कसबे डिग्रज
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- शिवाजी शंकर चव्हाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : कसबे डिग्रज वि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्या , कसबे डिग्रज
लिहुन देणार : मुस्तफा गुलाब शेख रा. कसबे डिग्रज यांनी कसबे डिग्रज वि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्या कसबे डिग्रज यांच्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.36 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.