सातबारा Watch

← कसबे डिग्रज

Ferfar #26493 · कसबे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
708
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 मा. अप्पर जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील दिनांक २१/९/२०२६ रोजीचा आदेश क्र. पुनर्वसन /मं.अ.२/एस आर-३५२/२०२६ नुसार बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक ७०८ मधील क्षेत्र ०.५७ हे आर हे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली यांचे नावावर असेलेली जमीन पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीस अनुसरून प्रकल्पग्रस्त खातेदार श्री. कोंडीबा बाळू- सावंत पाटील यांना खालील अटी व शर्ती वर जमीन वाटप करण्यात आली असून सदर जमिनीच्या भूधारणा पद्धतीमध्ये भोगवटदार वर्ग १ अशी नोंद करणेचा आदेश आलेने व खालील अटी व शर्ती वर जमीन वाटप करण्यात आली. १) सदर गटाचे संपादनाकरिता ठरविलेले जमिनीचे मूल्य प्रकल्पग्रस्तानी पर्यायी देन जमिनीपोटी भरलेली ६५% रक्कम यामधील होणारी फरकाची रक्कम प्रकल्पग्रस्त यांनी १४/१०/२०२१ चे शासन निर्णयातील तरतुदी नुसार चलनाने भरलेली असेलेने वाटप करणेत येणारी जमीन भोगवटदार वर्ग १ म्हणून वाटप करणेत येत आहे जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे. २) सदरची जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे व जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त अन्य कारणासाठी करावयाचा झालेस जिल्हाधिकारी सांगली यांची पूर्वपरवनगी घ्यावी लागेल. ३) प्रकल्पग्रस्त खातेदारांनी सदर आदेशाच्या दिनांकापासून जमिनीचा ताबा भुकरमापक यांचेकडून मुदतीत घ्यावयाचा आहे. ४) महसूल व वन विभागातील शासन निर्णय क्र. आरपीए-२०२९/प्र.क्र५२/र-१ दिनांक ४/६/२०१९ च्या तरतुदी लागू राहतील. ५) वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेत येईल. आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.