सातबारा Watch

← कसबे डिग्रज

Ferfar #26494 · कसबे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
510/ब, 518
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली शाखा समडोळी लिहून घेणार : वर्धमान जयपाल अवधूत यांनी सर्व्हे क्रमांक : 510/ब व 518 वर तपशिल : प्रमाणे प्रसाद बाबासाहेब फराटे ,वर्धमान जयपाल अवधूत यानी मा. विद्यमान चेअरमन, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली. शाखा- समडोळी. (लिहून घेणार) यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले - 25263 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला आणि दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2634/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.