सातबारा Watch

← दुधगाव

Ferfar #24819 · दुधगाव

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1780
Talathi
व्ही. ए. कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्व.आण्णा सांद्रे ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या दुधगांव गहाणखत लिहुन देणार : संतोष भगवान हराळे रा. दुधगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8862-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1780 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भगवान हराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.