सातबारा Watch

← दुधगाव

Ferfar #24821 · दुधगाव

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1076, 1245, 2079
Talathi
व्ही. ए. कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : दुधगाव उत्तरभाग वि का स सोसायटी लि , दुधगाव लिहुन देणार : मनोजकुमार आण्णासो कोले रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1076, 1245, 2079 क्षेत्र 0.26 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.