सातबारा Watch

← दुधगाव

Ferfar #24827 · दुधगाव

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
844
Talathi
व्ही. ए. कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पद्मभूषण वसंतदादा पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या दुधगांव गहाणखत लिहुन देणार : विशाल वसंत माने रा. दुधगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9706-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 844 क्षेत्र 0.1850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल वसंत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.