सातबारा Watch

← कवठेपिरान

Ferfar #20986 · कवठेपिरान

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1225, 1256/अ
Talathi
JAVED RASUL MULANI
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : अपर तहसिलदार सांगली आदेश क्रमांक : क्र.हनो/८५ वाटप/एसआर/१२/२०२६ आदेश दिनांक : 01/10/2026 मा.अपर तहसिलदार सांगली यांचेकडील वरील आदेशान्वये बाजूस दाखल गट नं.१२२५ मध्ये १.आनंदा शंकर जाधव यांना क्षेत्र ०.२३५० हे.आर व २.शामराव शंकर जाधव यांना क्षेत्र ०.२३५० हे.आर जमीन वाटपास आली तसेच गट नं.१२५६/अ मध्ये १.आनंदा शंकर जाधव यांना क्षेत्र ०.६० हे.आर व २.शामराव शंकर जाधव यांना क्षेत्र ०.३२ हे.आर जमीन वाटपास आली. आदेशावरून नोंद आदेश फायलीस दाखल असे.