सातबारा Watch

← कवठेपिरान

Ferfar #20999 · कवठेपिरान

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1052
Talathi
JAVED RASUL MULANI
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : हनुमान ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या:कवठेपिरान , कवठेपिरान लिहुन देणार : विशाल भाऊसो शिंदे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1052 यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 80 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल भाऊसो शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 79 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.