सातबारा Watch

← कवठेपिरान

Ferfar #21005 · कवठेपिरान

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1412, 1534, 1872
Talathi
JAVED RASUL MULANI
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : हिंद केसरी मारुती माने विकास से.संस्था म.कवठेपिरान, कवठेपिरान लिहुन देणार : जयश्री नंदकुमार पाटील रा. कवठेपिरान यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1412, 1534, 1872 क्षेत्र 0.12 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.