Ferfar #21012 · कवठेपिरान
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : हिंद केसरी मारुती माने विकास से.संस्था म.कवठेपिरान, कवठेपिरान
लिहुन देणार : संजय वसंत माळी रा. कवठेपिरान यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1617, 1635/अ क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.