सातबारा Watch

← समडोळी

Ferfar #17098 · समडोळी

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
स्वप्निल उत्तमराव शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पिपल्स को - ऑप.बँक लि.आष्टा गहाणखत लिहुन देणार : देवगोंडा भाऊ ढोले रा. समडोळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8570-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवगोंडा भाऊ ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.