Ferfar #17121 · समडोळी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
भाऊसो पायगोंडा पाटील रा. समडोळी, गट नंबर/ सर्वे नंबर 170/2/2/ब, 107/2 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह पत म सांगली यांचेकडील आदेश क्रमांक 516 एस. आर. ओ. /156/जप्ती सन 2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.