सातबारा Watch

← समडोळी

Ferfar #17122 · समडोळी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
169, 201, 418
Talathi
स्वप्निल उत्तमराव शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 सुभाष नेमगोंडा पाटील रा. समडोळी, गट नंबर/ सर्वे नंबर 169, गट नंबर 201, गट नंबर 418 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना. म सांगली सह पत यांचेकडील आदेश क्रमांक 515 एस. आर. ओ. /156/जप्ती सन 2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे