Ferfar #17127 · समडोळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 670
- Talathi
- स्वप्निल उत्तमराव शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.एस आर /16/2026
आदेश दिनांक : 24/07/2026
मा.अप्पर तहसिलदार सांगली यांच्या आदेश क्र.एसआर/16/2026 अन्वये गट न.670 च्या इतर हक्कात असणारी नावे अनुक्रमे 1)शोभा महावीर उपाध्ये
2)इंदुमती नाभीराज उपाध्ये ही कमी केली असे.
आदेशावरून नोंद,आदेश फायलीस दाखल.