सातबारा Watch

← समडोळी

Ferfar #17132 · समडोळी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
620, 623
Talathi
स्वप्निल उत्तमराव शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : समडोळी वि.का.सह.सेवा स. म.समडोळी, समडोळी लिहुन देणार : भारती कुमगोंडा पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 623, 620 क्षेत्र 1.75 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.