सातबारा Watch

← समडोळी

Ferfar #17140 · समडोळी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
471
Talathi
स्वप्निल उत्तमराव शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : समडोळी वि.का.सह.से .सं.समडोळी, समडोळी लिहुन देणार : ललिता शांतीनाथ खोत रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 471 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.