सातबारा Watch

← इनाम धामणी

Ferfar #7884 · इनाम धामणी

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
433
Talathi
अभयकुमार नाभिराज उपाध्ये
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी, प्रधान कार्यालय- आटपाडी, शाखा गांवभाग, सांगली गहाणखत लिहुन देणार : अनिल शंकर आलदर ,चैतन्य भालचंद्र कुलकर्णी ,तनया चैतन्य कुलकर्णी ,विमल संभाजी सरगर ,संभाजी संदीपान सरगर ,सुवर्णा अनिल आलदर रा. इनाम धामणी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5897-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 433 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शंकर आलदर ,चैतन्य भालचंद्र कुलकर्णी ,तनया चैतन्य कुलकर्णी ,विमल संभाजी सरगर ,संभाजी संदीपान सरगर ,सुवर्णा अनिल आलदर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आयरिश पॅलेस तर्फे भागिदार संभाजी संदीपान सरगर कर्जदार (खाता क्रमांक :- 2950) , आयरिश पॅलेस तर्फे भागिदार विमल संभाजी सरगर कर्जदार (खाता क्रमांक :- 2950) , आयरिश पॅलेस तर्फे भागिदार तनया चैतन्य कुलकर्णी कर्जदार (खाता क्रमांक :- 2950) , आयरिश पॅलेस तर्फे भागिदार चैतन्य भालचंद्र कुलकर्णी कर्जदार (खाता क्रमांक :- 2950) , आयरिश पॅलेस तर्फे भागिदार सुवर्णा अनिल आलदर कर्जदार (खाता क्रमांक :- 2950) , आयरिश पॅलेस तर्फे भागिदार अनिल शंकर आलदर कर्जदार (खाता क्रमांक :- 2950) ,