Ferfar #7890 · इनाम धामणी
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 518
- Talathi
- अभयकुमार नाभिराज उपाध्ये
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026मौजे इनाम धामणी ता.मिरज जि.सांगली येथील गट नं./सर्व्हे नं. 518 मधील क्षेत्र 0.82 हे.आर पैकी क्षेत्र 02-00 आर बाबत सह दुय्यम निबंधक मिरज क्र.1 यांचेकडे दस्त नोंदणी क्रमांक 2117/1988 दिनांक 07/06/1988 अन्वये श्री.जयेंद्र जिनगोंडा पाटील यांनी रक्कम दोन हजार रुपये (2000/-) घेऊन पांडुरंग तातोबा दबडे यांच्या नावे हस्तांतरण केलेले आहे.सदर व्यवहार हा महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पडण्यास प्रतिबंद करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम,1947 मधील तरतुदींना बाधित असल्यामुळे यापूर्वी अधिकार अभिलेखात नोंदविण्यात आलेला नव्हता.महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत(सुधारणा)अध्यादेश,2025(महाराष्ट्रअध्यादेश क्र.10,सन 2025)अन्वये अधिनियमाच्या कलम 9 मध्ये सामविष्ट करण्यात आलेल्या पोटकलम (4) नुसार तसेच महसूल व वन विभाग,शासन पत्र क्र.R.&FD-31060 (60) /13/2025/MRF (Desk-L1),दिनांक 04-11-2025 अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार सदर हस्तांतरण व्यवहार हा 15-11-1965 ते 15-10-2024 या कालावधीतील असून सबंधित जमीन रहिवास वापरासाठी नियोजित क्षेत्रात येते असा सहायक संचालक,नगर रचना सांगली यांचेकडील जा.क्र.झोन दाखला/ससंसां/6049 दिनांक 30/09/2026 झोन दाखला सादर केल्यामुळे सदर व्यवहाराची नोंद महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यासप्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम,1947,चे कलम 9(4),महाराष्ट्र अध्यादेश क्र.10,सन 2025 व महसूल व वन विभागाच्या दिनांक 04-11-2025 च्या कार्यपद्धतीनुसार हक्क संपादनाची नोंद घेण्यात आली.तद्दनंतर पांडुरंग तातोबा दबडे , यांनी गट/सर्व्हे क्रमांक 518 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी खरेदी केलेली जमीन खाली उल्लेख केलेल्यांना विक्री केली.ते खालीलप्रमाणे
लिहुन देणार:-
पांडुरंग तातोबा दबडे , गट/सर्व्हे क्रमांक 518 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भागूबाई दादू दबडे , (खाता क्रमांक :-3029) गट/सर्व्हे क्रमांक 518 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3397/1998 दिनांक 29/05/1998 प्रमाणे रक्कम रुपये 8500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
पांडुरंग तातोबा दबडे , गट/सर्व्हे क्रमांक 518 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विमल अशोक दबडे , (खाता क्रमांक :-3025) गट/सर्व्हे क्रमांक 518 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 207/2000 दिनांक 13/01/2000 प्रमाणे रक्कम रुपये 11000 घेऊन खरेदी दिली. सबब पांडुरंग तातोबा दबडे यांचे नाव कमी करून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.