सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29271 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
537
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : आशिर्वाद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांद्रे गहाणखत लिहुन देणार : बाळासो भुजगोंडा पाटील रा. नांद्रे यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8681-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 537 क्षेत्र 0.6350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो भुजगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संजय बाळासो पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1295) , विपुल संजय पाटील माणगावे - कर्जदार (खाता क्रमांक :- 1295) ,