सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29278 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहून घेणार : शांतीसागर को ऑफ क्रे सोसा ली समडोळी , --निवडा-- लिहून देणार : सिदगोंडा दादा चौधरी रा. नांद्रे यांनी रक्कम रुपये 4136529/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शांतीसागर को ऑफ क्रे सोसा ली समडोळी यांचेकडील पत्र क्रमांक 1509 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4136529/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.