सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29280 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
1345
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, शांतीसागर को ऑफ क्रे सोसा ली समडोळी आदेश क्रमांक : 1509/24-25 आदेश दिनांक : 04/04/2025 मा विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, शांतीसागर को ऑफ क्रे सोसा ली समडोळी यांचेकडील आदेश निर्णय निवडा 1509/24-25 दि 04/04/2025 परिशिष्ट आदेशा अन्वये कर्जदार श्री धोंडीराम दत्तू पाटील यांची शांतीसागर को ऑफ क्रे सोसा ली समडोळी यांचे थकबाकी पोटी जामीनदार श्री सिदगोंडा दादा चौधरी यांच्या मालकीच्या असणाऱ्या नांद्रे येथील गट नं 1345 यामधील त्यांचे असणारे हिस्सेवरती महाराष्ट्र सह संस्था नियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 (10) अन्वये रक्कम रु 41,36,529/- चा जप्ती आदेश नोंद केला आदेश फायलीस दाखल असे.