सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29292 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
824
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.एन.एस.पाटील (दादा) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नांद्रे तर्फे चेअरमन जंबू काळाप्पा चौगुले-कर्ज देणार बँक गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र विठ्ठल परीट रा. नांद्रे यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8975-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 824 क्षेत्र 0.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र विठ्ठल परीट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राजेंद्र विठ्ठल परीट-कर्ज घेणार कर्जदार (खाता क्रमांक :- 16483) , संजय विठ्ठल परीट-गहाणखतास संमती देणार (खाता क्रमांक :- ) ,