सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29316 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
512, 513, 514, 516, 517, 518, 519, 520, 521, 522, 523, 524, 525, 526, 527, 528, 539, 540, 541, 544, 547, 549
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : अप्पर तहसीलदार सांगली आदेश क्रमांक : अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश क्र जमीन/पाणंद रस्ता/एस आर/09/2026 दिनांक : 16/10/2026 अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश क्र जमीन/पाणंद रस्ता/एस आर/09/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये कसबे नांद्रे येथील येथील गट नं 520,525,527,528,519,518,513,512,514,516,517,521,522,523,544,547,549,539,541,540,526,व 524 मध्ये जुना खोतवाडी रस्ता ते माणगावे शेती रस्ता “ पाणंद रस्ता “ अशी 7/12 चे इतर अधिकारात नोंद केली. आदेश फाईलीस दाखल असे.