सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29317 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
764/1/38
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बँक लि. नांदणी शाखा - नांद्रे गहाणखत लिहुन देणार : सरिता सुनिल चौगुले रा. नांद्रे यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5885-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 764/1/38 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरिता सुनिल चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.