Ferfar #29329 · नांद्रे
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1005
- Talathi
- सचिन महादेव कुंभार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : विश्वजित तानाजी चव्हाण रा. नांद्रे यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5952-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1005 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वजित तानाजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तानाजी बावुराव चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,
शिवाजी बावुराव चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,
मे. हायड्रोमोडेलींग ॲण्ड सोलुशन्स तर्फे प्रोप्रा विश्वजित तानाजी चव्हाण - कर्जदार (खाता क्रमांक :- 15203) ,