Ferfar #29367 · नांद्रे
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- सचिन महादेव कुंभार
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : नांद्रे वी का स सोसा , नांद्रे
लिहुन देणार : सागर प्रकाश भोरे रा. नांद्रे यांनी नांद्रे वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 316 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.