सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29368 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
316
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : नांद्रे वी का स सोसा , नांद्रे लिहुन देणार : शितल प्रकाश भोरे रा. नांद्रे यांनी नांद्रे वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 316 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.